अर्ज क्रमांक १७ द्वारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी नोंदणी करणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यानी पुढील सूचना वाचून अर्ज भरण्यास सुरवात करावी.
         
  १) आपले आधार कार्ड ,शाळा सोडल्याचा दाखला(द्वितीय प्रत असल्यास प्रतिज्ञापत्र) अधिवास /स्थलांतर दाखला,फोटो आपल्या सोबत ठेवा.      
         
  २) SECTION 2/2 मध्ये या प्रमाणपत्रांना SCAN करून (pdf,jpg,jpeg format only) UPLOAD करावयाचे आहे.      
         
  ३) माहिती भरलेल्या अर्जाची PRINT काढून तो आपल्या अर्जात नमुद केलेल्या शाळेत,विहित शुल्कासह जमा करावयाचा आहे.      
         
  ४) ज्या शाळेचे/कॉलेजचे नाव आपल्या अर्जावरती देण्यात येईल ती शाळा अर्ज स्वीकृती केंद्र आहे.संपर्क केंद्र नाही याची नोंद घ्यावी.      
         
  Click here to submit Application FORM NO.17 [H.S.C EXAM]      
         
  Click Here to Download EC(ENROLMENT CERTIFICATE) For HSC STUDENT      
         
  Form NO 17 ची मुदत दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.